----/--------------- ------------------
शिंदखेडा ( प्रतिनिधी )शिंदखेडा शहर परिसर व तालुक्यातील जनसेवे साठी व्हॉइस ऑफ मीडियाचे कार्यालय शुभारंभ उदघाटन सोहळा आयोजन करण्यात आले आहे
दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजता पाटण चौफुली टिव्हीएस शोरूम येथे अनेक महत्वपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत आहे व्हॉइस ऑफ मीडिया ही मुबंई पत्रकार संघटनेशी संलग्न असून पत्रकार समस्या निवारणार्थ कार्यरत आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून मानला जातो मात्र सध्या पत्रकारिता हे देखील संघटनात्मक होणे महत्त्वाचे आहे हे लक्ष्यात घेईन कार्यालय शुभरंभीत होत आहे या कार्यक्रमासासाठी शहर परिसर तालुक्यातील वाचक उद्योजक विविध पदाधिकारी संघटना राजकीय क्षेत्रात कार्यरत मान्यवरांच्या इपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे असे आवाहन तालुका अध्यक्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारिणी सदस्य व्हॉइस ऑफ मीडिया यांनी केले आहे
0 Comments