धुळे तालुक्यातील बोरकुंड रतनपुरा जि प गटातील गावांमध्ये विविध विकासकामाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज रोजी लोकप्रिय खा डॉ. सुभाषजी भामरे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. श्री बाळासाहेब भदाने यांच्या प्रयत्नातून मंजूर कामामध्ये खालील कामांचा समावेश १.जुनवणे ते हेंद्रूण ग्रा. मा.१२६ कि. मी.०/०० ते ३/०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे
२.होरपाडा ते मांडळ ग्रा. मा.७३ कि. मी.०/०० ते ३/०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
३.कुळथे ते नंदाळे बु. ग्रा. मा.६५ कि. मी.०/०० ते ३/००
४.बोरकुंड ते तरवाडे ग्रा. मा.१२३ कि. मी.२/०० ते ६/०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे यां कामाचा भूमिपूजन संपन्न झाले.यावेळी लोकप्रिय खा.डॉ.सुभाषजी भामरे साहेब,भाजप धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनभाऊ चौधरी,इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे,मा.जि.प.सदस्य प्रभाकर आबा पाटील,जिल्हा परिषद सदस्य संग्राम आबा पाटील, आशुतोषभाऊ पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले,भाजप उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्षभैय्या पाटील,तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील , रितेश परदेशी पं.सं.उपसभापती देवेंद्र माळी,मा.उपसभापती भैय्यासाहेब पाटील,पं.समिती सदस्य रंगुताई ठाकरे,बाबाजी देसले,मा. सदस्य मुन्ना पवार,डॉ. राजेंद्र पाटील,बोरकुंड संरपंच हेमंत भदाने, राजेंद्र मराठे, संजय माळी , संजू भाऊसाहेब जुनवणे संरपंच योगेश पाटील,धाडरे संरपंच राहुल पाटील, हेंद्रून संरपंच गोरख राजपूत, उपसरपंच दीपक कोळी,संजय राजपूत,मोघन उपसरपंच विलास पाटील, सुशील गवळी, जिभो पाखले, विलास लक्ष्मण पाटील, किशोर पाटील,कैलास पाटील, गोरख माळी,मोरदड सरपंच गोविंदा पाटील,मा.सो.चेअरमन गुणवंत पाटील,हरिदास खैरनार, संजय पाटील,भटा आबा,नाना पाटील, ज्ञानेश्वर पाटील,भिरडाई संरपंच राजेश पाटील, चांदे उपसरपंच रावसाहेब पाटील,नदाळे सरपंच योगेश पाटील, नाणे सरपंच अजय राजपूत, विसरणे सरपंच रवी पाटील,दोदवाड ग्रा.सदस्य रवींद्र बिऱ्हाडे, भानुदास पाटील , भाजप जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जितू जैन,होरपाडा संरपंच बुधा खुरणे,रवींद्र कठाळे,रामचंद्र खैरनार, शामराव वाघ, भीमराव कठाळे, निलेश कठाळे, कौतिक वाघमोडे,विठोबा कठाळे, अतुल कठाळे,दगडू अहिरे,जिभाऊ दळवी,कुळथे संरपंच गंगुबाई सोनवणे, उपसरपंच दिनेश रोज, ग्रा. सदस्य बापू रतन नवघरे, वर्धमान जाट,रमेश मराठे, योगेश राठोड, अरुण शांताराम कव्हाड सर्व गावांचे संरपंच,उपसरपंच, ग्रा. सदस्य, विविध वि. का.सेवा.सो चेअरमन, सदस्य, भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी समस्त परिसरातील ग्रामस्थ व बाळासाहेब भदाणे मित्रपरिवार उपस्थित होते.
*श्री. बाळासाहेब रावण भदाणे*
*अध्यक्ष इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान*
0 Comments