धुळे शहर - अ. शि. मंडळ धुळे संचलित शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गो.हु.महाजन गुरुकुल विद्यालय पनाखेड ता शिरपूर जि धुळे येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले संस्थेच्या अध्यक्षा सौ मंगलाताई अरुणकुमार महाजन अ शि म धुळे संस्थेचे अरुणकुमार गोरखनाथ महाजन चेअरमन स्थानिक स्कूल कमिटी अ शि मं धुळे नंदुरबार संचालक कॉलेज ट्रस्ट तळोदा व युवा मार्गदर्शक प्राचार्य अमरदिप महाजन न्यु हायस्कूल तळोदा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एल.जी. पाटोळे यांच्या महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
0 Comments