मालपूर ग्रामपंचायत सध्या वाऱ्यावर आहे प्रशासन आधिकारी लक्ष देण्यास असमर्थ आहे . दि.२१ नोव्हेंबर संध्याकाळी एका पिसाळलेला कुत्र्या ने १० - १२ लोकांना चावा घेतला असून
गावात भितीचे वातावरण आहे याचे देखील भान. भरकटलेल्या प्रशासन आधिकाऱ्यांना व ग्रामविकास अधिकारी यांना नाही. ते फक्त तालुक्याच्या ठिकाणी सुस्त खुर्ची तोडत बसतात. यांची गत तूम बको हम इतबार है। अशी गतझाली आहे. परंतु मालपूरकर जनतेचा रोष अनावर होईल याची वाट बघू नका. असे कळकळीची विनंती आहे. प्रशासनाची ही भूमिका चांगली नाही. या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गावकऱ्यांचे आव्हानच आहे. सदर कुत्रांचा गावभर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे
0 Comments