आदरणीय बापूसाहेब राऊळ यांचे नाव तोंडावर येताच मन प्रफुल्लित होते. सच्चा दिलाचा मैत्रीत्वाचे नाते जपणारा दिलखुलास मित्र म्हणून यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. मैत्री करावी व ती प्रामाणिकपणे निभवावी या विचाराचे गहाडा अभ्यासक, हसमुख व्यक्तिमत्व बापूसाहेब राऊळ यांचा आज वाढदिवस... वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना भगवंतांना करीत असताना मनात विचार येतो की असे उमदे व्यक्तिमत्वा साठी फक्त वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देणे योग्य नसून सूर्योदयाचा प्रत्येक शुभ सकाळी परमेश्वरास प्रार्थना करून त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो त्यांच्या सहवासाचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा लाभ आमच्यासारख्या असंख्य लोकांना मिळो अशी या शुभ दिवशी प्रार्थना करूया...
दादासाहेब राऊळ यांचा वारसा जपणारे आणि कृतीत आचरण करून शब्द पाळणारा बापूसाहेब रावळ यांची ओळख आजतागायत कायम आहे. आधुनिक युगातील कर्ण म्हंटले तरी चालेल आपल्याकडचे जे आहे ते इतरांना देऊन लोभ माया न ठेवणार्या व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
0 Comments