दिनांक 26 नोव्हेंबर 2024 मंगळवार रोजी *प्रियदर्शनी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बेटावद ता शिंदखेडा जि.धुळे*/ आदर्श प्राथमिक खाजगी शाळा ,
येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाली.*भारतीय संविधान अमृत महोत्सव* कार्यक्रमांतर्गत *घर-घर संविधान*
/26/11 च्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्याध्यापक प्रा. पी. के. पाटील यांनी *भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला*
प्राचार्य पी.के पाटील सर यांनी अध्यक्षीय भाषणात संविधानाची माहिती व 26 11 चे महत्व सांगितले
तसेच विद्यार्थ्यांनकडून भारतीय संविधान वाचन प्रसाद जैन सर / बलराज थोरात यांनी केले सूत्रसंचालन मनीषा थोरात / आभार प्रदर्शन करण काळसर यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments