शिंदखेड़ा शहरात देसले परिवाराला पाच पिढींचा वारसा आजही सर्वसामान्य माणसांना जवळीक, प्रेम, सर्वधर्मीय कुंटुबातील माणसांना आधार देणारा हा देसले परिवार स्थित आहे. कै. शिवदास धोंडू देसले यांना के. डॉ. रमेश शिवदास देसले राजकारणापासून दुर ठेवत शिक्षणावर विशेष भर देत खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या वडिलांचे विचार पूर्ण करून शिंदखेड्यात नावारुपाला आले. प्रत्येक मुलांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी सुरु ठेवली. कै. रमेश शिवदास देसले हे कधीच राजकारणात रस दाखवला नाही तर आपल्या डॉक्टरी पेशाकडे लक्ष ठेवून गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर सेवा देण्यास अग्रेसर असणारे व्यक्तीमत्व म्हणून शहरा सह परिसरात प्रसिद्ध होते. त्या बराच काळ शिंदखेड़ा तालुका एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळून सेवा केली. ते कृउबा चे संचालक होते यांनी शेती व्यवसाय करत समाजकार्य केले. जनता विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी करत संस्था प्रगतीपथावर आणण्यात यशस्वी ठरले. सध्या जरी न्यायालयात लढा सुरु असली आपल्या कामगिरी व सत्याचा विजय निश्चित असतो. असा आत्मविश्वास त्यांना आहे. तसेच संजय शिवदास देसले हे नाशिक येथे डॉक्टर व्यवसाय उत्तम प्रकारे जनतेची सेवा करताना कुंटुबातील माणसांशी जवळीकता असते. कै. शिवदास धोंडू देसले (आजोबा) कै. डॉ. रमेश शिवदास देसले (वडील) यांचा वारसा कायम टिकवणारे हसतमुख मनमिळाऊ स्वभावाचे *आबासाहेव स्वप्नील रमेश देसले* यांचा आज 40 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास घेतलेली आमचे शिंदखेड़ा तालुका *यादवराव सावंत* यांनी घेतलेली खास मुलाखत वाचा म्हणून शहरासह तालुक्यात प्रसिद्ध असलेले आणि कै. शिवदास धोंडू देसले यांचे आवडते नातु हसतमुख स्वप्नील रमेश देसले यांचा जन्म शिदखेड़ा तालुक्यातील आदर्श गाव चिलाणे येथे झाला. तिथे ही आजोबा कै. भालचंद्र नामदेव पाटील यांचे आवडते नातु तर मामा राजेंद्र भालचंद्र पाटील यांची ही साथ तेवढीच मिळाली. आबासाहेब यांचे बालपण जास्तीत जास्त चिलाणे येथे गेला शिंदखेड़ा व चिलाणे असे सातत्यपूर्ण काळ चांगला, खोडकर जिवनशैलीत सुरु आहे कधीच राजकारणात गंध नाही फक्त सर्वसामान्य माणसांशी प्रेमाचे संबंध जवळीकता ठेवत शेती व्यवसायात रस दाखवला. कै. रमेश शिवदास देसले यांनी शिंदखेड़ा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून उत्तम प्रकारे कामगिरी केली. ते कृउबाचे संचालक देखील होते. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अनेक न्यायालयीन लढाई सुरु असताना अनेक संघर्ष करत पुन्हा शिंदखेडा तालुका एज्युकेशन संस्था ताब्यात घेतली. एवढेच नव्हे तर स्वतः आबासाहेब स्वप्नील रमेश देसले हे अध्यक्षस्थानी विराजमान झाले. अत्यंत कमी वय असणारे हयांनी संस्थेची सुत्र हाती घेतल्यावर वडिलांचे गोरगरीब, सर्वसामान्य दर्जेदार शिक्षण कसे देता येईल असे स्वप्नात असलेले स्वप्न साकार करण्यासाठी स्वप्नील आबा धडाडीचे कार्य पहिल्या दिवसापासून हाती घेतली. उत्तम कार्यशैली व्यवस्थापन हयामुळे पुन्हा त्यांची दुसरांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली संचालक मंडळातील सचिव आनंदा एकनाथ चौधरी उपाध्यक्ष हसनभाई शम्शी तसेच अभ्यासक व्यक्तीमत्व असलेले संचालक तथा माजी प्राचार्य प्रदिप वासुदेव दिक्षीत, आई व महिला संचालिका शैला रमेश देसले संचालक गिरीषभाई शाह खुशालचंद ओसवाल दिपक दादा देसले डॉ एन पी पाटील आधार आबा पाटील मोतीलाल पवार शिवराम बागुल चंद्रशेखर चौधरी अॅड अजय पवार अकिल नोमानी सर्व संचालक मंडळ व एम. एच. एस. एस. कनिष्ठ महाविद्यालय व गर्ल हायस्कूल, उर्दू हायस्कूल, प्राथमिक शाळा यांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षीका शिक्षकेतर कर्मचारी यांना सोबत घेऊन संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. गर्ल्स हायस्कूलची खुप मोठ्या प्रमाणात बदल आज दिसत आहे. त्यांना त्यांचे मोठे बंधू परेश रमेश देसले यांची मोलाची साथ लाभत आहे.सध्या ते प्रशासकीय अधिकारी म्हणुन काम पाहत आहेत खरोखरच गेल्या वर्षभरापासून सर्वच शाळेत विद्यार्थी संख्येत लाक्षणिय वाढ झालेली दिसत आहे. भविष्यात शहरात नव्हे तर तालुका, जिल्हयात सर्वोत्तम संस्था म्हणून नावारुपाला आणु असा त्यांचा मानस आहे.आज नक्कीच गेल्या वर्षात गल्स हायस्कुलचा आमुलाग्र बदल झालेला दिसुन येत आहे त्या पाठोपाठ एम एच एस एस कनिष्ठ महाविदयालयाचा देखील बदल होतांना दिसत आहे कधीच राजकारणात माना आवड नाही आणि येणार नाही फक्त शिक्षणाचा दर्जा उंचावणे, सर्वसामान्य व गोरगरीब विद्यार्थीना शैक्षणिक मदत करणे. सामाजिक कार्य करणे. आणि माझे वडील कै. बापुसाहेव रमेश शिवदास देसले यांचे शिक्षणाविषयी राहिलेले अपुर्ण स्वप्न पूर्ण करत साकार करणे हेच आहे. देसले परिवाराला वारसा टिकवणारे व पुढे नेण्यासाठी आर्शिवाद व प्रेरणा देणारे कै. शिवदास धोंडू देसले (आजोबा) कै. बापुसाहेब रमेश शिवदास देसले (वडील) गं.भा शैला रमेश देसले (आई)यांच्या मार्गदर्शनाखाली आर्शिवादाने श्री. परेश रमेश देसले सर (भाऊ) सौ. भाग्यश्री परेश देसले (बहिन) सौ. निलिमा स्वप्नील देसले (पत्नी) श्री. राकेश राजेंद्र साळुंखे (मेहुणे) सौ. प्रियंका राकेश साळुंखे (बहिण) श्री. राजेंद्र भालचंद्र पाटील (मामा / सासरे) सौ. प्रतिभा राजेंद्र पाटील (मामी / सासु) रोनक परेश देसले (पुतण्या) कार्तिक परेश देसले (पुतण्या) मनस्वी स्वप्नील देसले (मुलगी) तसेच समस्त शिंदखेड़ा देसले परिवाराकडून आबासाहेब स्वप्नील रमेश देसले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
*शब्दांकन :- यादवराव सावंत शिंदखेडा तालुका प्रतिनिधी*
0 Comments