मराठी पत्रकार परिषदेचा ८६ वा वर्धापन दिन ३ डिसेंबर २० २४ रोजी असून हा दिवस "पत्रकार आरोग्य दिन " म्हणून साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने धुळे येथे यंदा अंजना हार्ट हॉस्पिटल साक्रीरोड धुळे येथे .त्यांच्या सहकार्याने उद्या दि .३ डिसेंबर २० २४ रोजीसकाळी १० ते दुपारी२ यावेळेत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात ब्लड प्रेशर . शुगर लेव्हल . हिमोग लोबिन यासह विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत . शिबीराच्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली आहे. तरीआपण या शिवाराचा लाभ घ्यावा . उपस्थित राहावे, ही विनंती🙏
आरोग्य शिबीराचे उदघाटन मा. जितेंद्र पापळकर जिल्हाधिकारी धुळे यांच्या शुभ हस्ते होणार असूण प्रमुख पाहुणे मा . राहूल रंधे . मा डॉ. दिपक शिंदे सर. डॉ. अल्पेश पिंगळे . डॉ. भूपेंद्र अहिरे. डॉ. राणी पाटील डॉ. सुरेश कासार उपस्थित राहाणार आहेत.
रोहिदास हाके अध्यक्ष व सर्व कार्यकारणी मंडळ धुळे तालुका मराठी पत्रकार संघ🙏
0 Comments