Header Ads Widget

भडणे येथे संत सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली भडणे येथी पोलीस पाटील युवराज माळी यांच्या राहत्या घरी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन धुळे जिल्हा माळी समाजाचे अध्यक्ष व माजी सरपंच ह भ प वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पुन्हा माळी यांनी प्रतिनिमेच पूजन करून पुष्पहार घातला यावेळी माजी प सं सभापती विश्वनाथ पाटील माजी सरपंच शहाजी पाटील दत्तात्रय माळी पुरुषोत्तम गोसावी धर्मा चौधरी लहू पाटील एकनाथ लोहार चुडामन पाटील मोहन माळी सोनारआदि मान्यवर यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments