Header Ads Widget

दारिद्र्याच्या अंधारातून यशाचा प्रकाश,भडणे येथील मोहित व मनोज गिरासे बंधूंनी पित्याच्या स्वप्नांना दिली यशस्वीं उंची,,,,,,,,,,,,,परिस्थितीवर मात करून वडिलांचे स्वप्न केले साकार,,,,,,,,,,,,,,,,,


 शिंदखेडा घरात अठरा विश्व दारिद्र्य जिद्द आणि चिकाटी आणि स्वतःचा आत्मविश्वासाच्या बळावर  भडणे येथील संजय नारायण गिरासे याना दोन मुल मनोज व  मोहित  दोघ मुलांनी घरची परिस्थिती अतिशय बिकट आई व आजी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून कुटुंबाच्या गाडा ओढत घरचा उदरनिर्वाह चालवीत होते अशा कठीण परिस्थितीत वडिल संजय नारायण गिरासे दहा वर्षापासून डायलेसिसने ग्रस्त दवाखान्याचा खर्च  व मुलांच्या शिक्षणाचा खर्च आवाक्याबाहेर  अशा द्विधा परिस्थितीत कुटुंब व दवाखान्याचा खर्च व दोघ मुलांच शिक्षणासाठी आई व आजीने शेतात मोलमजुरी करून कुटुंबाच्या गाडा ओढत नेला दोघं मुलांना गरीबीची जाणीव होउ दिली नाही आजोबांनी मोठ्या नातवाला शिक्षणासाठी मदतिचा. हात दीला दोघ लहान पणापासून अभ्यासात हुशार  अशा परिस्थितीत आईने  दोघं मुलांना मनोज व मोहितला शिक्षणासाठी हिम्मत प्रोत्साहन शिकण्याचे बळ दिले दोघ मुलांनी संधीचे सोनं करीत शिक्षणाबरोबर वेळ मिळेल ते काम धंदा करून आपल शिक्षण पूर्ण केले मोठ्या मुलाने शिरपूर येथे बीफॉर्म  तर लहाण धुळे शासकीय  आयटी आय आपल्या शैक्षणिक गुणवत्तेवर पूर्ण करून शिक्षणासोबत हॉटेल मध्ये काम करून आपले शिक्षण पूर्ण करून घरच्यांनाही थोडी दवाखान्यासाठी मदत पुरवली वडील दहा वर्षापासून डायलिसिने बिछान्यावर पडुन घरची शेती अतिशय कमी कमावणारा व्यक्ती बिछान्यावर पडल्यामुळे कुटुंब चालवणे कठीण होते अशा परिस्थितीत दोघ मुलांनी वडिलांना धीर देत आम्ही एक दिवस दोघं  सरकारी नोकरी लागूनच दाखवू असा निश्चय त्यांनी वडिलांसमोर मांडला होता मात्र या निश्चयाला वडीलाचे अवघ्या एका वर्षातच निधन झाल्याने मुलांनी स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र कष्ट मेहनत जिद्द आत्मविश्वास च्या बळावर दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय परीक्षा देऊन यश संपादन केल्याबद्दल वडिलांच स्वप्न साकार केल्याने मोठा मुलगा  मोहीत गिरासे पोस्ट विभागात नंदुरबार जिल्ह्यातील मांजरे या
गावी  बि पि एम म्हणून कार्यरत आहे मोहित कार्यरत आहे
लहान मुलगा मनोज गिरासे महापारेषण विभागात  नरडाणा येथे विद्युत सहाय्यक या पदावर निवड झाल्याबद्दल 
 नोकरी लागल्याने मात्र हा सुवर्णयोग पाहण्यासाठी वडील अवघ्या एका वर्षात महिन्यांनी वारले यामुळे दोघां मुलांनी दिलेला शब्द खरा करून दाखवल्याबद्दल ही शुभ ्वाता वडिलांच्या  कानी न पडल्यामुळे मुलांना मोठी खंत वाटली पितृछत्र हरपलेल्या दोघे युवकांनी जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःच्या पायावर उभे राहून शासकीय नोकरी मिळून गावातील इतर तरुणांसाठी एक प्रेरणादायी प्रवास करून दाखवला आहे याबद्दल भडणे येथील  राज्यपाल पुरस्कार प्राप्त  पोलीस पाटील युवराज माळी यांनी दोघ बंधूंचे व आईचे या यशाबद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार यावेळी जगतसिग गिरासे खडु बुवा सुरेश गिरासे दादाभाई गिरासे  संग्राम गीरासे जयपाल गिरासे  अधिकार पाटील नरेंद्र बुवा आदी उपस्थित होते ,,,,,,,,,,,,,,,,
जिद्द आणि चिकाटी आपले ध्येय समोर ठेवून अभ्यास करा अपयशाकडे न बघता 
यश प्राप्तीसाठी  आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा   यश हमखास मिळते यासाठी प्रयत्न करा 
मोहित गिरासे, मनोज गिरासे 
भडणे,,,,,,,,,,,,,

Post a Comment

0 Comments