शिंदखेडा शहरासाठी पाणीपुरवठा योजना फेज 2 ची कार्यदेश मंजुरी काल दि. 31/07/2025 रोजी धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमारभाऊ रावल यांनी विधान सभेत मंजूर करून कार्यदेशाचा मार्ग मोकळा केल्याने शिंदखेडा शहरासाठीचा जिव्हाळाचा प्रश्न लवकरच पूर्ण पणे निकाली निघणार असून आदरणीय पालकमंत्री जयकुमारभाऊ रावल यांची 1 दिवसानंतर दुसर्यादिवशी पाणी पुरवठा व्हावा यासाठी ना. जयकुमार भाऊंनी आवश्यक असलेले फेज 2 हि योजना अत्यंत जलद गतीने पूर्ण होण्यासाठी आवश्यक मान्यता मिळवून दिल्याबद्दल शिंदखेडा शहराच्या वतीने व गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांचा वतीने, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश आप्पा देसले, माजी नगरसेवक ऍड विनोद पाटील, भाजपा धुळे जिल्हा चिटणीस प्रविण माळी, प्रवासी आघाडी ता. प्रमुख दादा मराठे, गोपाल माळी, बाबुराव माळी यांनी धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमारभाऊ रावल यांचा आज छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी सत्कार केला व ना. जयकुमार भाऊंचे आभार मानले.
0 Comments