Header Ads Widget

*प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग तथा आ. इद्रिस भाई नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठकीचे आयोजन*


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. साहेब व प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या आदेशानुसार दिनांक २४ ऑगस्ट शंभर फुटी रोड मारीया हॉल येथे धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाची आढावा  बैठकीचे आयोजन  करण्यात आले आहे 
 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार ईद्रीस भाई नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत  व धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश आण्णा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हाचे नेते मा. आमदार डॉ. फारूक शाह साहेब, मा. आमदार शरद पाटील सर, मा. आमदार डि. एस अहिरे साहेब, किरण नाना शिंदे, शामकांत भाऊ सनेर,  डॉ बापु साहेब रविंद्र देशमुख, किरण भैय्या पाटील , ईरशाद भाई जहागिरदार, कैलास भाऊ चौधरी, सुनील तात्या नेरकर , जोसेफ भाई मलबारी, सचिन भाऊ दहिते,  , ताहिर भाई मिर्झा,  बापु दादा महाजन, सुमित भाऊ पवार, सारांश भाऊ भावसार,पुजा ताई खडसे,जावेद भाई बिल्डर, संजिवनीताई गांगुर्डे,निखिल भाऊ पाटील, जया ताई साळुंखे, रेखाताई सुर्यवंशी,भैय्या भाऊ साळवे रईस भाई काझि, महेंद्र भाऊ सिरसाठ,गड्या भाऊ पहेलवान, आशिष भाऊ अहिरे,डॉ. मनोज भाऊ महाजन, डॉ .सरफराज भाई अन्सारी ,वाजिद भाई शेख, अय्युब भाई पठाण, दिपकराव भाऊ जगताप,  ईश्वर भाऊ माळी ,विलास भाऊ देसले ,बाळकृष्णन भाऊ  पाटील,विश्वास भाऊ शिंदे,  रफिक भाई शाह या मान्यवरांचा उपस्थित  पक्ष वाढीसाठी व मजबूत करण्यासाठी 
 अल्पसंख्यांक विभागाची आढावा  बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तसेच केलेल्या कामाचा आढावा व महानगर पालिका, नगरपरिषद ,नगरपंचायत  निवडणुकिच्या दृष्टिकोनातून आढावा घेण्यात येणार आहे तसेच अल्पसंख्याक समाजाचे स्थानिक प्रश्न बाबत चर्चा केली जाणार पक्ष वाढीसाठी व सभासद नोंदणी करण्यासाठी तसेच अजितदादा पवार साहेबांना अल्पसंख्याक समाजाच्या साठी केलेल्या कामाची माहिती देण्यात येणार आहे ,  राष्ट्रवादी पक्षाचे आजी माजी मंत्री आजी माजी खासदार आजी माजी आमदार आजी माजी जिल्हाध्यक्ष  विविध विभाग जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष प्रदेश पदाधिकारी मा अजीतदादा पवार साहेबांना मानणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आढावा बैठकाला उपस्थितीत राहावे अशी विनंती धुळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग नाजीम भाई शेख व धुळे शहराध्यक्ष माजिद भाई अन्सारी, कार्याध्यक्ष करीम भाई शाह यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments