दोंडाईचा शहरातील जुगनु चौक परिसरात मयुरा व पटेल केक शाॅपीत दर वर्षाप्रमाणे एक आगळा वेगळा असा श्री गणेशाची स्थापना करुन ते एक संदेश त्या निमित्ताने गणेश भक्तांना देत असतात त्यांनी आज पर्यंत स्थापना केलेल्या सुदंर अश्या आगळ्यावेगळ्या कलाकृती चे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी हळद, केसर, बदाम, दालचिनी, लवंग, वेलदोडे, चाॅकलेटचा, चा वापर करून श्री गणेश मुर्ती ची स्थापना केली होती व विसर्जनाच्या दिवशी ते मुर्ती ची शुद्ध जल ने आभिशेक करुन अकरा लिटर दुधामध्ये श्री गणेशाची विसर्जन करून प्रसाद म्हणून आश्रम शाळा. आदिवासी होस्टेल आणि इतर लहान मुलांना प्रसाद म्हणून दिले होते म्हणून या वर्षी मथुरा व पटेल केक शाॅपीच्या श्री गणेशाची मूर्ती ची स्थापना काय असेल यांची वाट गणेशभक्त पाहत असतात तर या वर्षी मयुरा शाॅपीच्या संचालीका सौ मयुरा पारख यांनी शंभर किलो चाॅकलेटचा वापर करून आपले महाराष्ट्रातील गड किल्ले यांचे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चा किल्ला बनवला असून त्यांत श्री गणेशाची स्थापना केली असुन भावीकांनी या आगळ्यावेगळ्या पद्धतीने बनविलेले चाॅकलेट पासुन बनवलेली या सुंदर अश्या कलाकृतीचे दर्शन द्यावे असे मयुरा व पटेल केक शाॅपीच्या संचालीका सौ मयुरा पारख यांनी बोलताना सांगितले ✍️✍️श्री पांडुरंग शिपी पत्रकार दोंडाईचा*
0 Comments