शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे आज दिनांक एक सप्टेंबर वार सोमवार पासून सालाबादप्रमाणे भागवत कथेस प्रारंभ झाला असून भागवताचार्य ह भ प उमेश महाराज नगरदेवळेकर आपल्या सुवाच्च वाणीतून सात
दिवस भागवत कथेच निरूपण करणार आहे या वर्षाचे भागवत कथेचे यजमान भडणे येथील आनंदराव दौलतराव पाटील
यांनी स्वीकारले असून सात दिवस चालणाऱ्या कथेस गावातील भजनी मंडळ गावकरी ग्रामस्थ परिश्रम घेत आहे
0 Comments