""""""""""""""""""
शेतीप्रधान देश म्हणून जगात
भारताची ख्याती होती, आजही आहे आणिऊद्याही रहाणार , ही वस्तुस्थिती असताना, शासनाचे शेतकर्याकडे दुर्लक्ष, निसर्गाचा कोप यामुळे देशातला शेतकरी
मेटकुटीला आला आहे.
कारण परत्वे जगातील सर्व व्यवसाय एक वेळ बंद होतील ,पण शेती व्यवसाय
कदापीही बंद होऊ शकत नाही, कारण सारं जग शेती उत्पादना वरच जगत आहे आणि जगत रहाणार. हे कटुसत्य ज्ञात असतांही शेतकरी विविध कारणास्तव देशोधडीला लागतोय, या शिवाय दुसरी शोकांतीका
असू शकत नाही.
0 Comments