आसिफ पठाण बेटावद प्रतिनिधी
नरडाणा पोस्ट हद्दीत आगामी गणेश विसर्जन व ईद ए मिलाद सणाचे अनुषंगाने बेटावद व नरडाणा गावात दि.30 रोजी सकाळी 11.35 वाजेपासून रूट मार्च काढण्यात आला असून रूट मार्च मार्ग नरडाणा पो.स्टे.पासून , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नरडाणा बाजारपेठ, गाव दरवाजा, देवमडी, सुयोग कॉलनी,, पिंप्राड,
तसेच बेटावद पो . स्टे.पासून, आंबेडकर पुतळा व बेटावद बाजारपेठ, ग्रामपंचायत , माळी वाडा, भोईवाडा, कुरेशी वाडा, परत आंबेडकर पुतळा, असेच प्रमुख मार्गाने रूट मार्ग काढण्यात आला.
सदर रूट मार्च कामी 1Api, 2 Psi, 12 पोलीस अंमलदार, 1 शिरपूर आर सी पी पथक, व 35 पुरुष व महिला होमगार्ड तसेच शिंदखेडा व थाळनेर पथक सहभागी झाले होते.
0 Comments