शिंदखेडा (यादवराव सावंत)प्रतिनिधीकारवाई*
*पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे दबंग कामगिरी* - शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे काल सकाळी हातभट्टी वर पोलीसांनी कारवाई केली. पोलीस अधीक्षक धुळे यांनी अवैध धंद्याची माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यांत बाबत पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांना निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने दि.०७ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस निरीक्षक दोंडाईचा यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी तीन पथक नेमण्यात आले. या तीन
*पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे दबंग कामगिरी* - शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे काल सकाळी हातभट्टी वर पोलीसांनी कारवाई केली. पोलीस अधीक्षक धुळे यांनी अवैध धंद्याची माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यांत बाबत पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांना निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने दि.०७ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस निरीक्षक दोंडाईचा यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी तीन पथक नेमण्यात आले. या तीन
पथकाने दोंडाईचा शहरात, टाकरखेडा, दाऊळ याठिकाणी हातभट्टीवर छापा टाकत कारवाई करण्यांत आली. गावठी हातभट्टीची दारू बनविण्याचे कचे रसायने, साधने, साहित्य, तयार झालेली गावठी हातभट्टीची दारु बाळगतांना व विकातांना काही इसम मिळून आले.
दोंडाईचा पो.स्टे गु.र.नं. कंजर वाडा दोंडाईचा ०३ १९०/२०२५ म. दा. अ. कलम ६५ (ई) (फ) (ब) (क) २. दोंडाईचा पो. स्टे गु.र.नं. १९१/२०२५ म. दा. भ. कलम ६५ (ई) (फ) (ब) (क) म्हाळसा नगर येथे ६५,२००/-रुपये किमंतीचे कच्चे रसायने, साधने, साहित्य, तयार झालेली गावठी हातभटटीची दारु ४९,९००/- रुपये किमंतीचे कच्चे रसायने, साधने, साहित्य, तयार झालेली गावठी हातभटटीची दारु दोंडाईचा पो. स्टे गु.र.नं. १९२/२०२५ म. दा. अ. कलम ६५ (ई) (फ) (ब) (क) टाकरखेडा ता.
शिंदखेडा १,०४,४००/- रुपये किमंतीचे कच्चे रसायने, साधने, साहित्य, तयार झालेली गावठी हातभटटीची दारु दोंडाईचा पो.स्टे गु.र.नं. १९४/२०२५ म. दा. अ. कलम ६५ (ई) (फ) (ब) गोपालपुरा चुडाणे ०३ दोंडाईचा रस्ता ता. शिंदखेडा ७. एकुण मुददेमाल ५,१७,२५०/- रुपये १,१०,२००/- रुपये किमंतीचे कच्चे रसायने, साधने, साहित्य,तयार झालेली गावठी हातभटटीची दारु सह एकुण १२ आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. सदर
आरोपीतां मध्ये १) देविदास तिरसिंग ठाकरे वय-४९ रा.
म्हाळसा नगर दोंडाईचा ता.
शिंदखेडा २) गंगाराम दयाराम सोनवणे वय ३८ रा. टाकरखेडा ता. शिंदखेडा जि. धुळे ३) महेंद्र शिवराम पवार रा. गोपालपुरा दोंडाईचा ४) अर्जुन हाशु ठाकरे रा. राऊळ नगर दोंडाईचा ५) राम भटु गांरुगे रा कबीरदास नगर दोंडाईचा ६) कुणाल
कैलास गुमाणे रा. संत कबीरदास नगर दोंडाईचा असे एकुण ०६ पुरुष आरोपी असुन त्यात ०६ महिला आरोपी आहेत
त्यांचेकडून एकुण
५,१७,२५०/- रुपयाचा कच्चे रसायने, साधने, साहित्य,
तयार झालेली गावठी
हातभटटीची दारु नाश
करण्यात आले आहे. सदर ०६ ठिकाणी छापा टाकून कारवाई पूर्ण करून संबंधीत पुरुष व
महिला यांचेविरुध्द दोंडाईचा पोलीस ठाणे अतर्गत महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) (फ) (ब) (क) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कामगीरी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक धुळे, अजय देवरे, यांचे मार्गदर्शनाखाली दोडाईचा पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, दोंडाईचा पोलीस ठाणे, सपोनि/श्रीकृष्ण पारधी, सपोनि/दिगंबर शिंपी, पोसई / नकुल कुमावत, पोहेको /
अविनाश पाटील, पोहेको /सुनिल महाजन, पोहेकों / रविंद्र गिरासे, पोहेकों/गोपाल सोनार, पोहेको योगेश महाजन, पोकों /हिरालाल सुर्यवंशी, पोकों/अक्षय शिंदे, पोकों/ प्रविण निकुंभे, पोकों/ निलेश धनगर, पोकों/ तुषार पवार, पोकों/प्रशांत दामोदर, पोकों / राकेश रोकडे, पोकों/ राकेश पाटील, पोकों / गणेश कदम, पोकों/ हर्षद बागुल, पोकों/प्रशांत बागल, पोकों/सुनिल निर्मळ, पोको / निर्मल वंजारी, पोकों / भटु पाटील,
पोको/हर्षल सोनवणे, पोको सौरभ बागुल, पोको / सागर कोळी, पोकों/ निलेश हालोरे,पोकों/प्रशांत गोराडे, मपोको/शिल्पा गुंजेकर, पो.कॉ. पुजा अहिरे अशांनी केली आहे.
0 Comments