Header Ads Widget

*कुरुकवाडे येथील विशालची सामाजिक कार्यात भरारी* *सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात आनंद मानणारे विशालची गरुड झेप.*

                  
 शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- 
शिंदखेडा तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील विशाल माळी यांचा जन्म झाला धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार जयकुमार रावल यांचे विचाराच्या पेरणेतून व त्यांच्या मार्गदर्शनाने कुरुकवाडे सारख्या छोट्याशा गावात काम करण्याचे भाग्य मिळाले  भाऊंच्या मार्गदर्शनाखाली व जय हिंद चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थी दशेपासून रक्तदान वृक्षारोपण विविध स्पर्धा परीक्षा  निबंध स्पर्धा व समाजकार्याची आवड निर्माण झाली गावातील सर्व सामान्याचे प्रश्न सोडविण्यात आनंद मानणारे विशाल भाऊ गोरगरिबांची कामे व त्यांना न्याय मिळवून देणे घरकुल असो रेशन कार्ड निराधारांचा पगार त्यांच्या समस्या अडचणी तसेच शालेय विद्यार्थ्यांना गावात बसची सुविधा उपलब्ध करून दिली  व बालपणापासूनच वारकरी संप्रदायाची आवड गावातील भजनी मंडळाच्या माध्यमातून समाज प्रबोधन तसेच गावातील विद्यार्थ्यांना  सर्प विषयी  भीती दूर करून समाज प्रबोधन करणे शिंदखेडा तालुका सावता परिषदेच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षा सांस्कृतिक कार्यक्रम समाजकार्याची आवड  तसेच खानदेश शहीर कलावंतांच्या माध्यमातून ज्येष्ठ वारकरी व ज्येष्ठ कलावताच्या मानधनासाठी प्रस्तावनासाठी प्रयत्न तसेच त्यांची प्रकरणे मंजूर करण्यासाठी प्रयत्न बेरोजगार  विद्यार्थ्यांना नोकरीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन व त्यांच्या समस्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न सावता परिषद माजी धुळे जिल्हा युवा अध्यक्ष
खान्देश शाहीर कलावंत वारकरी संप्रदाय माजी भूमीन संघटनेच्या अशी अनेक पदभूषित असताना शिंदखेडा तालुका युवा अध्यक्ष
बेरोजगार भूमिहीन संघटना तसेच कुरुकवाडे गावाचा अनु लोम
 संघटनेच्या प्रमुख माध्यमातून विविध शैक्षणिक सांस्कृतिक गावातील जि प मराठी शाळा व हायस्कूलमध्ये कार्यक्रम घेत असतात शेतकऱ्यांना योग्य तो मार्गदर्शन धुळे परिसरात कीर्तन भजन धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर यामुळे तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांनीकार्याची दखल घेत सत्कार केला संघटक
अनुलोम संघटनेचा कुरूकवाडे गावचा प्रमुख 
सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात उक्तृष्ट कामगिरी बद्दल तहसीलदार साहेब सुदामजी महाजन व R.D.M.P. कॉलेजचे माजी प्राचार्य डी एन जाधव सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच 
अखिल भारतीय माळी महासंघाचे वतीने आदर्श युवा विद्यार्थी म्हणून सत्कार व गुणगौरव करण्यात आला  
जिल्हा परिषद कुरुकवाडे शाळेच्या वतीने आदर्श युवा व्यक्ती म्हणून सत्कार करण्यात आला 
कुरुकवाडे ग्रामपंचायत निवडणुकीत योग्य जबदारी पार पाडून योग्य असे युवा संघटन म्हणून नेतृत्व केले म्हणून ग्रामपंचायत वतीने सत्कार करण्यात आला 
वरुणेश्ववर ते त्रबकेश्वर पालखीचे चालक मालक ह. भ. प. भागवताचार्य वासुदेवजी महाराज यांच्या वतीने युवा वारकरी संप्रदाय अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना ज्येष्ठ नागरिक यांना योग्य मार्गदर्शन केले 
महाराष्ट्र राज्य सरकारने इ पिक पाहणी हा उपक्रम राबवला त्यात नेहमी शेतकरी बंधूंना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करत 
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली स्वतः मार्गदर्शन केले तसेच गावात
रक्तदान शिबिर घेऊन जनजागृती केली 
सर्फमित्र मार्फत सापांविषयी माहिती घेऊन लोकांना मार्गदर्शन केले व स्कॅम्प लावले 
महसूल विभागाच्या शासकिय अधिकारी सोबत कामकाज करत लोकांना मदत केले 
गावात गैरसोय असता मिनी बँक शाखा व सायबर कॅफे चालू केले
कुरुकवाडे गावात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात प्रवास साठी वेळ वाया जात विद्यार्थी 1 किलोमीटर पर्यंत चालत होते ही अवस्था पाहून त्यांनी गावात बस सेवा सुरू केली 
कुरुकवाडे गावात युवा नेतृत्व करत सामाजिक राजकीय क्षेत्रात उक्तृष्ट कामगिरी केली तगावात सुख दुःखात नेहमी मदत करत एक उत्कृष्ट नावाचा आज विशाल भाऊ माळी यांनी आपला ठसा उमटवला आज त्यांची परस्थित खूप बिकट असता त्यांनी आपले सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील कामे  करून जनसामान्यातून नेतृत्व पुढे येत आहे यासाठी त्यांना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात विविध विकास सामाजिक कार्यक्रम घडविण्यात मोलाचं सहकार्य मिळत असून त्यांच्या प्रयत्नामुळेच विकास काम करता येत आहे यामुळेच एक जनसामान्यात पुढे आलेले नेतृत्व उदयास येत आहे आज  वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,,,,,,,,,,,,,
संकलन- युवराज माळी पो. पाटील भडणे

Post a Comment

0 Comments