*जनमत-*
*दोंडाईचा-* येथील डॉ बापूसाहेब रवीन्द्रजी देशमुख आपल्या दिलखुलास-उदार व लक्ष्मीपुत्र स्वभावाने नेहमी गाव व परिसरातील लोकांना परिचीत आहेत.पण त्यासोबत सुखदुःखात मैत्री कशी जपावी व मैत्रीचे सुखदुःखात ऋण कसे फेडावे,याचेही ते मुर्तीमंत देव श्रीकृष्ण यांचे अनुकरण त्यांच्या दैनंदिन वागण्या बोलण्यात लोकांना दिसते.याचे नुकतेच अनुभव आज रविवार दिनांक १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ऐकेकाळाचे राजकीय प्रतिस्पर्धी व सध्या शहादा मतदार संघात भाजपाचे काम पाहणारे नेते बापूसाहेब दिपकभाई पाटील यांच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रिया नंतर मित्र म्हणून कसे दुःख वाटून घ्यायचे-विचारपूस करायची व अधूनमधून संपर्कात रहायचे,हे डॉ. बापूसाहेब यांच्याकडून शिकावे.म्हणजे निव्वळ राजकारणापेक्षा-शत्रुत्व निर्माण करण्यापेक्षा मित्रत्व राजकारण केव्हाही चांगले असते. तरच जीवन जगण्याचा खरा अर्थ आहे,असेही मत शेवटी डॉ.बापूसाहेब देशमुख यांनी आपले मित्र बापूसाहेब दिपकभाई पाटील यांच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रिया भेटीप्रसंगी व्यक्त केले आहे.
0 Comments