धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध पदावर निवड झाल्याने पत्रकारांचा . शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिक्षक उपनेत्या सौ . शुभांगीताई पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला,
मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात रविवार दि . १० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता प्रार्चाय श्री रविंद्र पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली व प्रमुख पाहूणे म्हणून सौ . शुभांगीताई पाटील उद्धव ठाकरे गटाच्या महाराज्यच्या उपनेत्या शिक्षक संघटनच्या नेत्या श्री विवेक पाटील . अँड खैरनार सर . श्री .सोनवणे सर अध्यक्ष रोहिदास हाके उपध्याक्ष आरीफ पठाण सचिव रामकृष्ण पाटील सहसचिव उमाकांत पाटील . खजिनदार चुडामण पाटील . संचालक विजय माळी . शिवाजी पाटील . गोरख पाटील . संतोष बागुल . अँड राजेद्र तरवाडकर . व सत्कार मूर्ती श्री प्रा . रविंद्र पाटील . राजु माळी . मधुकर सुर्यवंशी . अँड राहूल महिरे हे उपस्थित होते
यावेळी सौ . शुभांगीताई पाटील . संतोष बागुल . उमाकांत पाटील गोरख पाटील . राजु माळी यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष व सत्कारमूर्ती प्रार्चाय रविंद्र पाटील यांनी .युवक बिरारदी पासून ते आजपर्यंत झालेल्या सर्व घटनांचा उल्लेख आपल्या भाषणात केला . प्रस्ताविक अध्यक्ष रोहिदास हाके यांनी केले तर सुत्रसंचालन उपाध्यक्ष आरीफ पठाण यांनी केले आभार गोरख पाटील यांनी कार्यक्रम संपल्ला जाहीर केले .या कार्यक्रमासाठी ग्रामीण पत्रकार उपस्थित होते .
0 Comments