Header Ads Widget

शिरपूरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यस्तरीय कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांचा भाजपा तर्फे सत्कार


*शिरपुर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यस्तरीय कक्षप्रमुख रामेश्वर नाईक, मंत्रालय मुंबई यांचा शिरपुरात आगमन निमित्त भाजपा तर्फे सत्कार करुन स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यस्तरीय कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांचे शिरपुर फाटा येथे भाजपा तर्फे दि. १० आॅगस्ट रोजी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपुर भाजपा मा. तालुकाध्यक्ष किशोर माळी, भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, भाजपा अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे यांनी सत्कार करुन भावीवाटचालीस शुभेच्छा दिल्यात. मध्य प्रदेशमधील सेंधवा येथे कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यस्तरीय कक्षप्रमुख रामेश्वर नाईक हे जात असतांना त्यांनी शिरपुर फाटा येथे भाजपा पदाधिकार्‍यांची भेटीगाठी घेतल्यात.*

Post a Comment

0 Comments