*मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे*
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मातेचे पूजन, भजन, अभिवादन करण्यात आले आरतीचे मानकरी स्व. आसाराम आप्पा भामरे यांचे बंधू श्री. नारायण आप्पा भामरे हे लाभले होते त्याप्रसंगी जेष्ट मार्गदर्शक छगनबागुल, मगन ठाकरे, पोपट बागुल, पत्रकार प्रभाकर आडगाळे, बापू ठाकरे, ॲड. रामकृष्ण धनगर, न्हानु ठाकरे, हभप पांडुरंग महाराज, आसाराम गोराणे, समाधान धनगर, जितेंद्र बागुल, जगन बागुल, भटू बागुल,. दामोधर माळी, अशोक महाजन तुकाराम भामरे, उत्तम भामरे, प्रा साहेबराव ठाकरे, कन्हैयालाल ठाकरे,संत सावता व दत्त प्रसारक भजनी मंडळ, आणि समस्त धनगर समाज बांधव उपस्थितीत होते.
रात्री ठिक9 वाजता किर्तन होणार आहे. आजचे किर्तनकार ह. भ.प. रविंद्र महाराज गोताणेकर हे आहेत तरी समस्त गावकऱ्यांनी किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त धनगर समाज बांधवांनी व पंच मंडळींनी केली आहे.
0 Comments