Header Ads Widget

शिंदखेडा पि आय पदी ज्ञानेश्वर वारेनी स्वीकारला पदभार

-----------------====-=-=-=-=-=-=-=-=
शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा शहर पोलीस स्टेशनला धुळे येथून बदलून आलेले ज्ञानेश्वर वारे यांनी पदभार स्वीकारला असून त्यांनीही पदभार स्वीकारला आहे 
     धुळ्यातील आग्रा रोड मोकळा करण्यात त्यांचा असलेला सहभाग व त्यांच्या धुळे येथील कार्य पद्धतीची चर्चा शिंदखेडा शहरात निर्माण झाली असून त्यांच्या कार्य पद्धतीची अगोदर पासूनच दहशत निर्माण झाली आहे एकदरीत त्यांच्या कार्य पद्धतीचा शिंदखेकरांना चान्गलाचा उपयोग होणार आहे त्यांची कार्यपद्धती माजी पि आय मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या प्रमाणे असल्याची तुलना  होत आहे त्यांच्या शिंदखेडा नियुक्तीमुळे बेधडक होणाऱ्या गुन्हेगारीवर वचक बसणार आहे शिंदखेडा तालूका व्हाईस ऑफ मीडिया सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले आहे

Post a Comment

0 Comments