*१९ वर्षापूर्वी २७ ऑगस्ट २००६ रोजी गणेश चतुर्थीचा दिवशी गणपती बाप्पांचा कृपेने चिं.प्रसाद शिंपी नावाचे पुत्ररत्न मानवसेवेचे उपासक डॉ. मनिलाल शिंपी व सौ. संगिता शिंपी यांना लाभले.*
*
कल्याण (प्रतिनिधी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख,डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांचे सुपुत्र, चि.प्रसाद शिंपी याच्या खऱ्या अर्थाने 19 वर्षापूर्वी याच तारखेला आणि याच तिथीला म्हणजे 6 ऑगस्ट 2006 रोजी गणेश चतुर्थीला जन्म झाला होता.ते दुग्ध शर्करा योग 19 वर्षात जुळून आला आहे.19 व्या वाढदिवसानिमित्त,बुधवार 27 ऑगस्ट 2025 रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.वृध्दाश्रम मध्ये बेडशीट, आणि भोजन वाटप. पारस बालभवन टिटवाळा म्हसकल येथे भोजन वाटप,तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.* यावेळी समाज कल्याण न्यासाचे संस्थापक अध्यक्ष
धर्मसेवक डॉ. सोन्याभाऊ पाटील,मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे कार्यवाहक दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष,समाजसेवक डॉ.यशवंत सोरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे,समाजसेवक , उद्योजक डॉ.रामचंद्र देसले,स्वामीनारायण मंदिर हॉल ट्रस्टचे. डॉ. दिनेश भाई ठक्कर,लेडीज एक्स्प्रेस चां प्रमुख श्रीमती मधुबेन ठक्कर, रोटी डे ग्रुप चे नीतिल चांदेयिया, कच्छ युवक संघाचे तरुण नागडा, अँटी कॅरप्शन युनिटचे जयंती भाई जैन, पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष आदित्य टाइम्सचे संपादक सोमनाथ ठाकरे यांच्या उपस्थितीत चि. प्रसाद शिंपी याच्या १९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पारस बालभवन येथे अनाथ निरागस बालकांना,शैक्षणिक साहित्य,तांदूळ,पीठ, तूरडाळ,साखर, तेल, व समोसा,फरसाण, गुलाब जामुन, बिस्किट्स, वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहावे हीच विनंती.दैनिक स्वराज्य तोरण परिवार, मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप, रोटी डे ग्रुप, कच्छ युवक संघ, जय मल्हार न्यूज अमळनेर, नंदुरबार, महाराष्ट्र न्यूज,लेडीज एक्सप्रेस,सुंदरकांड भजनी मंडळ, इच्छामणी महिला भजनी मंडळ, स्वच्छ भारत अभियान संघ,शिवनगरी संकुल गणेश मंडळ, परिवर्धे येथील आरोग्यदूत डॉ.किशोर आमोदकर,महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल, कल्याण शिंपी समाजाचे सचिव श्री.अरविंद शिंपी, समाज अध्यक्ष श्री.गणेश साळवे,खजिनदार श्री.प्रवीण भांडारकर,किशोर बागुल,दत्तात्रय निकुंभ, आर एस पी अधिकारी शिक्षक श्री.मंगेश भामरे,जितेंद्र सोनवणे,भाग्यश्री ताई,अखिल भारतीय क्षत्रिय शिंपी समाजाचे राष्ट्रीय विश्वस्त विजय नाना बिरारी,श्री.रामेश्वर धाडनकर, दोंडाईचा शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष श्री पांडुरंग शिपी आणि मित्र परिवार यांच्याकडून प्रसाद शिंपी यास वाढदिवसाचा मोरपंखी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहे *✍️✍️श्री पांडुरंग शिपी पत्रकार दोंडाईचा.*
0 Comments