*==============================*
*राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाची धूळे जिल्हा ग्रामीण ची व शहराची आढावा बैठक व मेळाव्या साठी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार . ईद्रीस भाई नायकवडी साहेबांचा गुलमोहर विश्राम गृहात स्वागत करून सत्कार धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष नाजीम भाई शेख यांनी केले व धुळे जिल्ह्याचे अल्पसंख्यांक समाजातील वक्फ बोर्ड, मशिदी वरील लाऊड स्पिकर बाबत, धुळे जिल्ह्यात अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील मुलं व मुलीं साठी वस्तीगृह, जिल्ह्यात अल्पसंख्यांक आयुक्त कार्यालय सुरू करणे बाबत, मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळाकडून धुळे जिल्ह्यात कर्ज वितरण सुरू करणे* *बाबत ,अल्पसंख्यांक महिलांचा साठी विशेष योजना तयार करणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या जिल्ह्यातील पदाधिकाऱी व कार्यकर्त्यांची शासकीय जिल्हास्तरीय व तालुका समिती वर नियुक्ती करण्याबाबत तसेच समाजातील वेगवेगळ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली आमदार ईद्रीस भाई नायकवाडी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा उप मुख्यमंत्री ना. अजित दादा पवार साहेब व अल्पसंख्यांक मंत्री ना. माणिकराव कोकाटे साहेब याचांशी चर्चा करून प्रत्येक विषया संदर्भात निराकरण करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष नाजीम शेख यानां सांगितले, सोबत धुळे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी चे जिल्हाचे नेते शामकांत सनेर, अल्पसंख्यांक नेते जोसेफ मलबारी, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुमित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस अल्पसंख्यांक विभाग ताहीर बेग मिर्झा, जिल्हा उपाध्यक्ष बाबा कलंदर, शिरपूर तालुका राष्ट्रवादी जहुर खाटीक, शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष अय्युब खान, सलिम मन्यार, जिल्हा सरचिटणीस अकबर सैयद, शिदंखेडा तालुका कार्याध्यक्ष अश्पाक मन्यार, सरचिटणीस रईस मन्यार, दोंडाईचा शहराध्यक्ष रईस शेख, कार्याध्यक्ष रियाज मिर्झा, गुलाब मन्यार, अजहर शेख, अरबाज शेख, हाशिम शेख ,हाजु कुरेशी, व ईतर धुळे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थिती होते*
*************************************
0 Comments