===========================
महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आ. श्री.इद्रिस नाईकवाडी साहेब रविवार दिनांक 24/ऑगस्ट/2025 रोजी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्या निमित्त धुळे नगरी मध्ये आगमन झाले या प्रसंगी ते अल्पसंख्यांक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला व मुस्लिम समाज च्या समस्या बद्दल चर्चा केली
सायंकाळी 5 वाजता शंभर फुटी रोडवरील मारीया हॉल मध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आलेअसून अल्पसंख्याक, महिला, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते माजी आमदार डॉ.फारुक शाह साहेब वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, ह्यांशी फुटी रोड पासुन रॅली ची सुरुवात करण्यात आली व शंभर फुटी येथिल मारीया हॉल येथे कार्यक्रम स्थळी पोहोचल्यावर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्याच्या वतीने अल्पसंख्यांक मेळाव्याला आमदार इद्रिस नाईकवाडी साहेब यांनी मार्गदर्शन करतानां सांगितले की अल्पसंख्यांक समाजासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री ना. अजित दादा पवार साहेबांनी केलेल्या कामाची ओळख करून दिली तसेच महाराष्ट्रातील अल्पसंख्याकांच्या सर्वागीण विकासासाठी त्यांच्या नेतृत्वात महत्वपूर्ण पावले उचलली जात आहे अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न व शासनाकडून असलेल्या अपेक्षा या बद्दल माहिती दिली, मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.सुरेश आण्णा सोनवणे होते, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. फारूक शाह साहेब, माजी आमदार शरद पाटील सर, जिल्ह्याचे नेते शामकांत जी सनेर , आण्णा साहेब जोसेब मलबारी सुनिल तात्या नेरकर, कैलास भाऊ चौधरी , राष्ट्रीय सचिव अल्पसंख्यांक विभाग ताहीर भाई मिर्झा , युवक चे जिल्हाध्यक्ष सुमित भाऊ पवार, महिला अध्यक्ष संजिवनीताई गांगुर्डॅ,युवा नेते शहबाज शाह , नगरसेवक मुक्तार भाई बिल्डर, डॉ. सरफराज भाई अन्सारी, जावेद भाई बिल्डर, रईस भाई काझी, अल्पसंख्यांक महिला अध्यक्ष शगुफ्ता मिर्झा , मसिरा अन्सारी, नजीर शेख, फातीमा शेख, होते प्रस्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक चे धुळे जिल्हाध्यक्ष नाजीम भाई शेख यांनी प्रस्ताविक मांडताना धुळे जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाजातील मुलं व मुलीं साठी हॉस्टेल, उर्दू हाऊस, व ईतर अल्पसंख्यांक समाजाच्या विविध विकासाच्या बाबतीत मागणी केली , ख्रिश्चन समाजातील नेते जोसेब मलबारी यांच्या मागणीनुसार महाराष्ट्रात भारतरत्न मदर टेरेसा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली पाहिजे असे सांगितले, दिपा मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले, प्रमुख्याने सारांश भाऊ भावसार , महेंद्र भाऊ सिरसाठ, आशिष भाऊ अहिरे, जावेद भाई बिल्डर, रईस भाई काझी, अल्पसंख्यांक महिला अध्यक्ष शगुफ्ता मिर्झा , मसिरा अन्सारी, प्यारे लाल भाई पिंजारी, मजिद भाई पठाण, करीम भाई शाह शहर जुनैद शेख उपाध्यक्ष नजीर शेख, फातीमा अन्सारी ,
वाजिद भाई शेख,
सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाजीम भाई शेख ,धुळे शहर जिल्हाध्यक्ष माजिद भाई अन्सारी यांनी केले सूत्रसंचालन अयाज अहेमद अयाज यांनी तर आभार एजाज भाई सैयद यांनी मानले
===========================
0 Comments