Header Ads Widget

प्रियदर्शनी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, बेटावद येथे पहिल्यांदाच शासकीय सहलीचे आयोजन.आज सकाळी 7 : 30 वाजता होणार रवाना

बेटावद प्रतिनिधी. 

  आज दि. 17/12/2025  बुधवारी रोजी वेळ सकाळी 7.30 वा.सामाजिक वनीकरण विभाग, धुळे अंतर्गत शिंदखेडा तालुक्यातून बेटावद येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाची पर्यावरणीय सहल वन्य जीव, अभयारण्य  अनेरड्याम शिरपूर येथे पहिल्यांदाच शासकीय खर्चाने S. T. महामंडळाच्या बसने सहल जात आहे.

 विद्यार्थ्यांना एकणवा पैसा खर्चायचा नाही आहे विद्यार्थां सोबत शिक्षक, वनविभागातील डीएफओ, श्री. पदमोर साहेब, पवार मॅम इ.जात आहेत. या सहलीचा गोरगरीब मुलांना लाभ मिळणार आहे म्हणून समाजातून विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

 संस्थेच्या वतीने श्री. सुजित अनंतराव पवार गटशिक्षणाधिकारी ,शिंदखेडा श्री.डी.एस.सोनवणे,मुख्याध्यापक, प्रा. पी. के.पाटील  सर्व शिक्षक, शिक्ष केतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments