Header Ads Widget

*दोडाईचा गरीब नवाज वेलफेयर तर्फे पाच जोडप्यांचे सामुहिक गौसीया नगर येथे विवाह समारंभ पार पडले**



दोडाईचा खॉजा गरीब नवाज यांच्या ऊर्स निमित्ताने  गरीब नवाज वेलफेयर  तर्फे पाच जोडप्यांचे सामुहिक विवाह गौसिया नगर        संपन्न झाले 
यावेळी मा.मंत्री जयकुमार रावल हे प्रमुख अतिथी होते यावेळी मंत्री रावल यांनी वधू वराना शुभेच्छा दिल्या व आपले  मनोगत व्यक्त केले 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष  
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. आरीफ अली मंन्सुरी 
मुंबई. होते. 
या कार्यक्रमत उत्तर महा 
हाजी  कलिम मंन्सुरी 
गरीब नवाज वेलफेयर संस्थे तर्फे 
या जोडप्यांना 
संसार ऊपयोगि सामान 
गादि पलग ब्लॅंकेट कपाट 
कुलर बाथरुम सेट  ईत्यादी संसार उपयोगी सन्मान देण्यात आले.
यावेळी उपस्थित 
गरीब नवाज वेलफेयर संस्थेचे अध्यक्ष व दोडाईचा नगरपरिषदचे
उपनगराध्यक्ष हाजी  नबू बशिर पिंजारी. यांच्या वतीने विवाह सोहळा  लावण्यात आले. तसेच वधू वराना संसार ऊपयोगि वस्तू देण्यात आले यावेळी मुबंई आलेले प्रमुख पाहुणे 
मा.अलिम हाजी  हबिब पिंजारी उधोजक A 1   मसाला मुंबई व
सौ अलमास अलीम पिंजारी. यांची उपस्थिती होती. 
मंन्सुरी पिंजारी समाज अध्यक्ष हाजी  अहेमद हाजी गफ्फार पिंजारी 
आसिफ हाजी युसूफ पिंजारी.महेमूद हाजी जुम्मा. 
रफिक शेख रहिम 
 आसिफ हाजी सईद पिंजारी 
वसिम हाजी नबू पिंजारी 
जब्बार दिलावर पिंजारी. 
बागवान शफि प्यारा.
अशपाक हाजी सईद पिंजारी.यूसूफ हाजी मुनिर. 
जावेद इकबाल पिंजारी 
अकबर कासम पिंजारी 
 नगरसेवक  कृष्णा नगराळे. नगरसेवक प्रविण महाजन. ननगरसेवक खलिल बागवान. युसूफ मुसा पिंजारी. गफ्फार हाजि
नगरसेवक रहिम युसूफ पिंजारी. सलीम कासम पिंजारी. मुस्ताक हाजी खा मुनिर पिंजारी. भिकन हाजी बशिर पिंजारी .लुकमान हाजी बशिर पिंजारी. 
 व उत्तर महाराष्ट्रातील सर्व समाजतिल पदा अधिकारी व शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते 
सुत्रसंचालन अशपाक सर यांनी केले *✍️✍️श्री पांडुरंग शिंंपी प्रतिनिधि दोंडाईचा*

Post a Comment

0 Comments