Header Ads Widget

उडालेली पाखरे तब्बल ३० वर्षांनी परतली शाळेत,,,,,

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कै सी बी देसले विद्यालयातील19,94 95 ची बच यांची वर्गमित्र यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन माझी विद्यार्थी विद्यार्थिनी घडवून  तब्बल तीस वर्षांनी  मित्रांनी घडवुन आणला  शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कैसीबी देसले विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी तब्बल 30 वर्षांनी ज्या शाळेच्या प्रांगणात शिक्षण घेतले खेळलो मस्ती  व अभ्यासाचे परिपाठ गिरविले  या शाळेच्या प्रांगणात तब्बल तीस वर्षांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन घडवून आणला यावेळी कार्यक्रम अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी आर पाटील डि जी पाटील ए व्ही निकम ए पी देसले
आर एम बैसाणे 
एस आर वे दे मंगला बोरसे कल्पना चव्हाण सुरेखा महाले जीवन पाटील सारंग पाटील वेदे मॅडम आधी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन करून दिवंगत शिक्षक येथे एन डी पाटील यांचे पाटील बी डी देसले जे के बोरसे सूर्यवंशी सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी शाळेतील गमती जमती शिक्षकांविषयी असलेल्या आठवणी व ज्या शिक्षकांमुळे आज आम्ही घडलो व स्थायिक झालो जरी आम्ही कमी शिकलो मात्र मुलांना याच शाळेतील शिक्षकांनी  आमच्या मुलांना घडवले याचे मनाला खूप समाधान वाटले जरी आम्ही आमचे शिक्षण पडक्या शाळेत केले मात्र आज आम्ही दुमजली तसेच एसीच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचे भाग्य मिळाले खरंच शिक्षकांनी चांगले संस्कार दिल्यामुळे आम्हाला आमच्या परिवाराला आदर सन्मान तसेच परिवारात सासू-सासर्‍यांना शिक्षकांप्रमाणे आई-वडिलांचे प्रेम देण्याचे भाग्य मिळाले यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले अनुभव कथन करताना  गहिवरून आले शिक्षकच खरा जीवनाला आकार देण्याचे महत्त्वाचे काम केले यामुळेच आम्ही घडलो यावेळी मुख्याध्यापक गोकुळ पाटील ईव्ही निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आपल्या मुलांना आई-वडिलांना प्रेम आपुलकी  देऊन त्यांचा सन्मान राखा यावेळी शाळेतील विद्यार्थिनी माया वानी चित्रकला देसले यांनी संपूर्ण बॅचला भेटवस्तू दिल्या तर विद्यार्थी यांनी प्रत्येक मुलींना साडी भेट दिली यावेळेस विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रुप मधील कुणाला अडीअडचणी तसेच संकट समय मदतीचे आव्हान केले 
तसेच पुढील काळात आपण ज्या शाळेत शिकलो घडलो त्या शाळेला मोठी भेटवस्तू देण्याचे नियोजन केले 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक पंकज देसले जीतेद्र ठाकरे विशाल बागुल दीपक माळी जितेंद्र मंगळे भगवान पाटील छोटू शिंदे मायावाणी चित्रकला दिसले अनिता माळी सुलोचना देसले वैशाली करणकाळ सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले

Post a Comment

0 Comments