शिंपी समाज म्हटला म्हणजे आप आपल्या गांवात समाजीक कार्य करण्यासाठी पुढे असुन राजकारणात कुठेही जास्त भाग घेताना दिसत नाही त्यामुळे आपल्याला स्थानीक पातळीवर कुठेही घेतले जात नाही यांची मोठी खंत आहे परंतु आत्ता आपल्या शिंपी समाजाला कुठेतरी प्रतिनिधि करण्याची संधी मिळत असुन आत्ताच झालेल्या धुळे व जळगांव जिल्हातील नगर पालीका निवडनुकीत नगरसेवक व नगरसेविका निवडुन आले असुन पारोळा शिंपी समाजाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक श्री मनोज जगदाळे यांच्या धर्मपत्नी सौ.पल्लवी मनोज जगदाळे या पारोळा नगरपालिका निवडणुकीत निवडुन आल्या असुन तसेच पिंपळनेर येथील शिंपी समाजबांधव असलेले पिंपळनेर येथील शिंपी समाज अध्यक्ष श्री नितीन भाऊ बाविस्कर यांच्या वहिनी व पिंपळनेर भारतीय जनता पार्टीचे श्री शेखर बाविस्कर यांच्या धर्मपत्नी पिंपळनेर नगर परिषद येथे नगरसेविका .सौ.प्रज्ञा चंद्रशेखर बाविस्कर तसेच श्री गणेश प्रकाश खैरनार हे सर्व समाज बांधव धणधणीत मतधिक्याने निवडुन आले असुन सर्व समाज नगरसेवक व नगरसेविका यांचे मनापासून अभिनंदन ✍️✍️श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी दोंडाईचा*
0 Comments