Header Ads Widget

*शिंदखेडा येथील शिवसेना गटातर्फे मालपूरचे हेमराज नाना पाटील यांचा सत्कार*

 
मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे. 
 
मालपूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री हेमराज नाना पाटील ( धवल दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष ) यांची शिंदखेडा तालुकाध्यक्ष पदी एकमताने निवड झाली श्री प्रविण चौरे जिल्हा अध्यक्ष तर प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार हेमराज पाटील यांची निवड झाल्या बद्दल शिवसेना ठाकरे गट तर्फे सत्कार करतांना शिवसेना जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, सर्जेराव पाटील, व तालुका शिवसेना प्रमुख गिरीष पाटील आणि पत्रकार जयप्रकाश लांडगे आदि उपस्थितीत होते नानांना भावी वाटचालीस शुभेच्छा वर्षाव केला

Post a Comment

0 Comments