Header Ads Widget

*स्व. आप्पासो. रमेश उखाजी लांडगे. रा. म्हसावद यांचे १४वें पुण्यस्मरण.*

 
मालपूर प्रतिनिधी. प्रभाकर आडगाळे.
 

जो आवडे सर्वांना । तोची आवडे देवाला । 
या वृक्तीप्रमाणे माझे जेष्ठ पाहुणे स्व. आप्पासो रमेशजी लांडगे ( आदर्श शेतकरी ) 
शेती च्या मातीशी घट्ट नाड जुळवणारे व्यक्तीमत्व यांना जावून आज पूर्ण14 वर्ष होत आहेत असे लांडगे परिवाराचे लक्ष्मणा सारखे बंधुप्रेम करणारे अतिशय मितभाषी सर्वांना प्रेम करणारे. रामासारखे मोठे बंधू दादासो. भिमरावजी उखा लांडगे रा म्हसावद ता शहादा जि नंदुरबार. आप्पासाहेब यांना एक सुपुत्र डॉ. प्रफुल्ल रमेशजी लांडगे मुलगा दोन मुली. धर्मपत्नी सुशिला बाई, व सूना नातवंडेसमस्त लांडगे परिवार म्हसावद. 
 शोकाकुल. 
निंबा उखा लांडगे, भिमराव ऊखा लांडगे, राजेंद्र भिमराव लांडगे, मधुकर भीमराव लांडगे, डाँ प्रफुल्ल रमेश लांडगे, डाँ दिग्वीजय राजेंद्र लांडगे, मनिष लांडगे, अंकित लांडगे चि यश लांडगे

Post a Comment

0 Comments