Header Ads Widget

भडणे गावासाठी गौरवाची थाप!!! प्रेरणा देणारे बळ!!!नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते युवराज माळी उत्कृष्ट पोलीस पाटील सन्मानित,,,,,,,,,,,,

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांना शिंदखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा धुळे येथील हिरे भवनात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दुपारी तीन वाजता धुळे जिल्हा पोलीस दला तर्फे जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळावा चे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत  धिवरे धुळे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे माजी संरक्षण मंत्री सुभाष बाबा भामरे यावेळी उपस्थित होते  यावेळी पोलीस पाटील मार्गदर्शिका पुस्तिका  मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली 
   चौकट,,,,,,
 धुळे जिल्हा पोलीस दलातफै उत्कृष्ट  कामगिरी केलेल्या धुळे जिल्ह्यातील पोलीस पाटील  यांना प्रशस्तीपत्र व हेल्मेट देऊन भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांचा गौरव करण्यात आला  . हा सन्मान केवळ माझा नाही तर संपूर्ण भडणे गावाची प्रतिष्ठा व अभिमान आहे.  "उत्कृष्ट पोलीस पाटील" हा मानाचा सन्मान  हा माझी नाही तर संपूर्ण भडणे गावाची प्रतिष्ठा आहे. या सर्व कर्तव्यनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष लोकसेवेसाठी सदैव तत्पर राहील माझ्यासाठी एक मोठी सामाजिक जबाबदारीची आणि प्रेरणादायीची ही खरी बाब आहे. 
      
  युवराज मोहन माळी
  पोलीस पाटील भडणे

Post a Comment

0 Comments