जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने दोंडाईचा श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज महिला मंडळ दोंडाईचा यांच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रम समाज मंगलकार्याच्या जागेवर दुपारी ४ वाजता उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिमेचे व पुजा करून दिपप्रज्वलन करण्यात आले यावेळी समाजातील भगीनिसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर कार्यक्रमास आलेल्या सर्व महीलांना गुलाबपुष्प देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला विविध मनोरंजना बरोबरच अल्पोहार आस्वाद महिलांनी घेतला सदर कार्यक्रम महिलांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमांची संकल्पना सौ शितलताई कोंटुरवार उपाध्यक्षा सौ पुनमताई साळुंखे सचिव सौ वर्षा खैरनार यांनी एक आगळावेगळा असा सुंदर कार्यक्रमांचे नियोजन केले असुन कार्यक्रमास जिल्हा महिला आघाडीच्या सचिव सौ सुरेखा जाधव अ.भा.शिंपी समाज मध्यवंर्ती संस्थेचे सहप्रसिद्धी प्रमुख सौ सुनिता शिंपी यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा, सौ, शितल राजेंद्र कोंटुरवार, उपाध्यक्ष सौ पुनमताई नरेंद्र साळुंखे, सौ सुरेखाताई जाधव, सौ सुनिता शिंपी सौ, भाग्यश्रीताई चित्ते सौ हेमलत्ता पवार, सौ.संगिताताई पवार, सौ, मिनाक्षीताई पवार सौ, सारीखाताई बाविस्कर, सौ,रेखाताई गवळे सौ, ज्योत्स्नाताई सोनवणे सौ वैशाली चित्ते यांनी परिश्रम घेतले यावेळी माजी अध्यक्षा सौ, मंगला एकनाथ जाधव, सौ रत्नाताई बाविस्कर ,व सौ आशाताई गवळे सौ मेटकर सौ नलिनीताई जगताप, सौ आशाताई जगताप, सौ उषाताई जगताप, सौ. रत्नाताई चित्ते तसेच सर्व महीला मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य समाज महिला भगिनी उपस्थित होते कार्यक्रम अतिशय सुंदर असा झाला त्यानिमित्ताने दोंडाईचा श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज कडून महिला मंडळाचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सौ वर्षाताई खैरनार यांनी केले शेवटी आलेल्या सर्व महिला भगीनीचे आभार प्रदर्शन सौ शितलताई कोंटुरवार यांनी केले *✍️✍️✍️श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा 💐💐💐💐💐💐💐🙏*
0 Comments