शिरपूर तालुक्यातील असली गावात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी शिक्षण विस्ताराधिकारी नीता सोनवणे मॅडम ह्या होते.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी
नीता सोनवणे मॅडम यांनी यांनी आपले मनोगत असे म्हटले की,
मुलांना शिकण्यासाठी अभ्यासिका सुरू करण्यात यावी
महिलेने शिकत राहिले पाहिजे शिकायला वयाची अट नसते मर्यादा नसते. मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रोहिणी मॅडम, शाळेच्या शिक्षिका दिपाली चव्हाण मॅडम, कृषी सहाय्यक
प्रज्ञा राऊत मॅडम, ऋतुजा सूर्यवंशी,
थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल पाटील , महिला कॉन्स्टेबल ललिता पाटील,
आरोग्य सेविका जिके पाडवी मॅडम, शितल गिरासे , आरोग्य सेविका जयश्री पाटील मॅडम,
असले गावातील ग्रामसेविका गीतांजली पाटील.
कृषी सहाय्यक मॅडम रोहिणी वडवी मॅडम
माजी सरपंच उखडू कोळी
पोलीस पाटील जितेंद्र कोळी,
उपस्थिती. यावेळी महिलांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन ग्रामसेविका गीतांजली पाटील यांनी केले *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी दोंडाईचा*.
0 Comments