*(पांडुरंग शिंपी दोंडाईचा प्रतिनिधी यांचकडुन ) पूणे येथील श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाज पिंपरी चिंचवड़ विभाग यांचे तर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन सोहळा कार्यक्रमाला उपस्थित* *राहण्याच्या योगा योग आला असता त्या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध व*
*उत्कृष्ट होते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेश विष्णुकांत बोरसे व प्रमुख पाहुणे श्री कृणाल देवीदास पवार तसेच श्री नानासाहेब विजय बिरारी तसेच श्री दिनेश पुरूषोत्तम बोरसे प्रमुख उपस्थिती होते त्यावेळी चाळीसगांव शिंपी समाजाचे अध्यक्ष श्री दिनेशभाऊ बागुल यांनी आपले मनोगतात पुणे शिंपी समाज बांधवानी सुद्धा आपली स्वत:च्या मालकीची जागा ध्यावी असे आवाहन समाज माऊलीला केले असता जागेवरच विस बाव्वीस लाख देणगी जमा जाहीर झाले असुन पिंपरी चिंचवड समाज संस्थेने नियोजित समाज मंगलकार्य जागा घेतली तर देणगी देऊ यावरून पिंपरी चिंचवड शिंपी समाजाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे कारण पिंपरी चिंचवड संस्थेच्या पारदर्शक कारभार पाहुन समाज बांधव देणगी देण्यासाठी स्वतः हुन पुढे आले आहेत यावरून असे दिसून आले त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा मोठे योगदान आहेच कारण त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची मोठी पावती असुन त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे कार्यक्रमाला अ.भा.श्री क्षत्रिय आहिर शिंंपी समाज मंध्यवंर्ती संस्थेचे माजी समाजाध्यक्ष विश्वस्त दानशुर व्यक्तिमत्व नाना साहेब श्री विजय बिरारी, माजी सहकार्यवाह श्री रामेश्वर धाडणकर, माजी विश्वस्त श्री पी टी आण्णा शिंपी, उपस्थित होते त्या पिंपरी चिंचवड शिंपी समाजातर्फे श्री नाना साहेब श्री विजय बिरारी तसेच श्री दिनेश भाऊ बोरसे अध्यक्ष श्री क्षत्रिय आहिर शिंंपी समाज चाळीसगांव यांना कार्य गौरव पुरस्काराने अध्यक्ष श्री महेश बोरसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी नानासाहेबानी आपले मनोगत व्यक्त करतांना आत्ता पर्यन्त समाताजील जे नियोजित मंगल कार्यालय बांधकाम सुरू आहे त्याना निधी गोळा करण्यासाठी खुपच मोठे योगदान दिले असुन कुठेही कार्यक्रम असोत नाना ना बोलवले असेल तेथे नाना हजर झालेत आहेत फुल नाही तर फुलांची पाकळी देणगी दिली असेल श्री नानासाहेबाना आत्ता पर्यन्त अनेक ठिकाणी समाजमाऊलीनी अनेक पुरस्कारानी सम्मानित केले असुन त्यांची हिच समाज कार्याची पावती आहे नानासाहेबांना खान्देशांतील असे कोणतेच गांव नसेल तेथे नानासाहेब परिचित असतील यावेळी पिंपरी चिंचवड शिंपी समाजाने आपल्या कार्यक्रमांला दोंडाईचा शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष व पत्रकार श्री पांडुरंग शिंपी आले आहेत असे समजतात त्यांनी श्री पांडुरंग शिंपी यांच्या सुद्धा पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष श्री महेशभाऊ बोरसे उपाध्यक्ष श्री जी. एन. मेटकर श्री अमोल जाधव यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला अनेक मान्यवर व्यक्ती तसेच समाज बांधव उपस्थित होते.*
0 Comments