Header Ads Widget

निसर्ग मित्र समितीचे लळींग कुरणात वृक्षारोपण

धुळे - भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या लळींग कुरणातील लांडोर बंगला कुरण परिसरात निसर्ग मित्र समितीच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांतीदिनी आयोजित वृक्षरोपणाचा संदेश देत निसर्ग सहलीचा सकारात्मक कृतीमय आनंद घेतला . या आनंदमयी निसर्ग सहलीत माजी न्यायाधिश ॲड बापूसाहेब जे टी देसले , आबासाहेब आर डी पाटील , निसर्ग समितीचे संस्थापक डॉ प्रेमकुमार अहिरे , नवजीवन विद्या विकास मंडाळाचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब शशिकांत भदाणे , निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रेमकुमार अहिरे , वन विभागाचे निवृत्त अधिकारी प्रभाकर वाघ , आर आर सोनवणे सर , सनेर सर , जगदाळे सर , निसर्गदादा अहिरे आदींसह निसर्ग मित्र उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments