Header Ads Widget

*मालपूर जि.प. केंद्र शाळेत व्यवस्थापक समिती चे पुर्णघटन अध्यक्ष राकेश ठाकरे तर उपाध्यक्षा सपना पाटील*

        
  मालपूर   प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे.                          शिंदखेडा तालुक्यातील मालपूर प्राथमिक जि.प. केंद्र शाळेत दि.3/10/2026 रोजी शाळेच्या पटांगणात शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्ष श्री राकेश ठाकरे तर उपाध्यक्षा सपना पाटील आणि शिक्षण तंज्ञ सुरेश पाटोळे सर यांची निवड करण्यात आली तर सदस्य पदी पत्रकार गोपाळ कोळी, किशोर पाटील, अविनाश सोनवणे, रेखा कोळी, कविता अहिरे, लोकेश भोई, दिपाली शिवदे आदिंचा समावेश होता तर बापू पाटील हे अध्यक्षस्थानी होते त्यावेळी मिडिया पत्रकार प्रभाकर आडगाळे, प्रिंट मिडिया गोपाल कोळी, मुरलीधर माळी, मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, उपशिक्षक चंचल नागरे, रविंद्र पाटील , काशिनाथ महाजन, शिक्षिका कामिनी भडागे, सविता पाटील, मनिषा राऊत, मयूरी मोढे.

Post a Comment

0 Comments