Header Ads Widget

शेतकऱ्यांना कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन,,,,,,,,,,,,,,,,प्रशासनाच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशेच किरण,,,,,,,,,,,,,,,,,,,,,भडणे परिसरात दुष्काळी पंचनामा सुरूवात,,,

पूर्ण करून शासनाने तातडीने  दिवाळी अगोदर नुकसानीचे भरपाई देण्यात यावी अशी मागणी
शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे,,,,,,,,
दुष्काळ परिस्थितीची गंभीर दखल,,,,,,,,,,,
शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर 15 ऑक्टोबर पर्यंत पंचनामे पूर्ण करण्याची सुचना,
ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक  
ग्रामसेवक महसूल सेवक पोलीस पाटील पंचनामासाठी शेताचा
 बांधावर 
143 गावात 203 कर्मचारी,,,,,,,,,
नुकसान ग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा अचूक व पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा पंचनामाची प्रक्रिया 
दुष्काळ परिस्थितीच्या  पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी यासाठी भडणे येथे पिकांचा पंचनामास कारवाई सुरू करण्यात आली असून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या आदेशान्वये तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम स्तरांवरील यंत्रणेला नुकसान पिकाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत  त्यानुसार भडणे येथे प्रत्यक्ष  शेताच्या बांधावर जाऊन पिकांची सद्यस्थिती  पावसाने दिलेली मोठी उघडिप पतिकुल हवामान आणि
 पाण्याअभावी कापूस मका बाजरी ज्वारी मुग  उडीद भुईमूग, सोयाबीन  इतर पिकांचे नुकसानीचे झालेल्या क्षेत्राची माहिती आदींची पाहणी करून पंचनामा करण्यात आला यावेळी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा अचूक आणि पारदर्शकपणे करण्यात येत असल्याचे    ग्राममहसुल अधिकारी सोनाली कुंभार यांनी सांगितले की एकही पात्र शेतकरी शासनाच्या मदतीपासुन वंचीत राहणार नाही यासाठी पंचनामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे यावेळी कृषी सहाय्यक प्रशांत बोरसे ग्रामसेवक गायकवाड पोलीस पाटील युवराज माळी कोतवाल कल्याणी लोहार  यांनी केली यावेळी शेतकरी  उपस्थित होते
पंचनामा ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीचा लाभ मदतीचा मार्ग मोकळा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये मदतीबाबत अपेक्षा निर्माण झाल्या आहेत 
चौकट,,,,,,,,,,,
भडणे सजेतील सर्व बाधीत शेतकरी यांनी शासनाकडुन मिळणाऱ्या दुष्काळ अनुदानाचा लाभ व पंचनामाच्या प्रक्रियेसाठी  आपल् आधार कार्ड फामर आयडी आणि बँक पासबुक झेरॉक्स प्रती सामूहिक क्षेत्र असल्यास संमती पत्र व ई पीक पाहणी पाहणी लावणे बंधनकारक 
तात्काळ भडणे येथील तलाठी कार्यालयात जमा करावे असे आवाहन महसुल अधिकारी सोनाली कुंभार ,,,,,,,,,

 



Post a Comment

0 Comments