नवी दिल्ली : पाच, दहा आणि शंभर रुपयांच्या जुन्या सिरीजच्या नोटा मार्च- एप्रिल अखेर चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेचे सहायक सर व्यवस्थापक बी. महेश यांनी दिली. Old notes of five ten hundred rupees will be devalued in March-April
जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हा बँकेच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या नेत्रावती सभागृहात आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
तब्बल 15 वर्षांपूर्वी 10 रुपयांचे नाणे चलनात आणले होते.त्यानंतर व्यापारी आणि उद्योगपतींनी हे नाणे स्वीकारले नाही.त्यामुळे हे नाणे बँकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. बँका या नाण्यांनी भरून गेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
Old notes of five ten hundred rupees will be devalued in March-April

0 Comments