Header Ads Widget

नरडाणा स्टेट‌ बॅंक येथे कर्मचारी गैरहजर असल्याने,शेतकऱ्यांचे व व्यापारी वर्गाचे अतोनात हाल, मनसेचे बबन भामरे चें निवेदन



नरडाणा गावात स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखेत परिसरातील पंधरा ते वीस खेळयां
तसेच नोकरदार वर्गाचे व व्यवसायकांचे त्याचप्रमाणे नरडाणा एमआयडीसीतील सर्व कंपन्
प्रमाणात बँकेसोबत निगडीत असल्याने याठिकाणी बँकेतील कर्मचाऱ्यांचा गैरहजेरी असल्य प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आणि या संदर्भात वारंवार तोंडी तक्रार करूनही कोणतीही दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे व व्यापारी वर्गाचे अतोनात हाल होत आहेत.



1)मागील चार महिन्यापासून या शाखेत शाखा प्रबंधक उपलब्ध नाही.
21पेन्शन संदर्भात शाखा प्रबंधक नसल्याने अडचणी वाढत आहेत.
3)गृह कर्जत संदर्भात मागील सहा महिन्यांपासून कोणतेही प्रकरण पास झालेले नाहीत का
नसल्याने.
4)सरकारच्या माफक दरात कार लोन मिळावे म्हणून नागरिक येथे येऊन फक्त शाखा प्रबं
निराश होऊन खाजगी फायनान्स कडे वळत आहेत.
5)सर्वसामान्यांनी खाजगी घेतलेले कर्ज निल करूनही त्यांना निल दाखला मिळत नाही.
6)शासनाने विविध सुरु केलेल्या योजनांचे उपयोग परिसरातील कोणत्याही शेतकऱ्यांना मा
उपभोगता येत नाही.
शासनाने शेती कर्जमाफीची योजना चा फायदा घेऊ शकत नाहीत.
8)शासनाच्या आदेशान्वये शेतकऱ्यांना जुने शेती कर्ज दहा टक्के किंवा 20 टक्के भरुन ऋण माफी ची योजना संदेश मोबाईल नंबर वर पाठवून दिला असता तरी शेतकरी बँकेचा बाहेर तासनतास उभे राहून त्यांना या योजनेचा फायदा उचलता येत नाही कारण येथे शाखा प्रबंधक कच नाही.
शेतकर्यांना सेटलमेंट साठी बँकेत कोणत्या अधिकारी सोबत बोलावे किंवा चर्चा करावी यासंदर्भात कोणताही अधिकारी बँकेत उपलब्ध नाही.
10) नरडाणा शाखा येथे परिसरातील शेतकऱ्यांचे कृषी कर्जा संदर्भात कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या दस्तावेज मागील चार महिन्यांपासून जशी आहे तशी स्वरूपात आहेत याचे एकमेव कारण येथे कृषी अधिकारी गैहजर आहेत,
11)कृषी अधिकारी गैरहजर असले तरी कृषी सहाय्यक बँकेत असावे असे सर्वसामान्यांचे मत असले तरी मागील एक वर्षापासून या शाखेत कृषी सहाय्यक यांची नेमणूक झालेली नाही.
12)नरडाणा परिसरातील सर्वात जास्त ग्राहक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या शाखेतर्फे असलेले एटीएम रामभरोसे आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या वतीने आपणास सूचित करण्यात येते की आपल्या बँक व्यवस्थापन कडून लवकरात लवकर या विषयाची पूर्तता व्हावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments