Header Ads Widget

आप्पासाहेब देसले नगर येथे गटनेते अनिल वानखेडे, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्या हस्ते वृक्षरोपण



शिंदखेडा- येथील आप्पासाहेब देसले नगर येथील मोकळ्या जागेत नगरपंचायतीचे गटनेते तथा नगरसेवक अनिल वानखेडे, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्या हस्ते 50 रोपांची लागवड करण्यात आली. 



याप्रसंगी उपनगराध्यक्ष भिला पाटील, नगरसेवक उदय देसले, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, नगर रचनाकार ओमकार सहाणे, अरुण देसले, गणेश मराठे, प्रवीण माळी, वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष योगेश चौधरी, जीवन देशमुख, संतोष वाघ, न्हानभाऊ पाटोळे, रहुफ खाटीक, भीमा सोनवणे, ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.
यात पळस, आंबा, वड, निंब, बदाम, जांभूळ, पिंपळ झाडांचा समावेश होता.




Post a Comment

0 Comments