🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌺
धुळे-- 15 ऑगस्ट 2021 रोजी भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने , धुळे कारागृहात नव्याने उभारण्यात आलेल्या स्वयंपाक गृहाचे उद्घाटन करण्यात आले व सर्व बंदिवासात असलेल्या लोकांना साठी *पदमश्री* *बिल्डर्स* *धुळे* मार्फत देश भक्ती पर गीत साठी आर्केस्ट्र्रा ,आणि फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्या प्रसंगी धुळे चे पालक मंत्री श्री अब्दुल सत्तार साहेब ,मा बबनराव थोरात ,धुळे चे कलेक्टर श्री जलल जी शर्मा ,माझी महापौर गावित ताई ,मा जेल सुप्रीटेड श्री गायकवाड साहेब ,धुळे शहराचे एसपी श्री चिन्मय पंडित साहेब ,मा हिलाल आण्णा माळी ,मा धुळे जिल्हा परिषद साईओ मॅडम व धुळे महानगरपालिका आयुक्त श्री अजीज शेख साहेब आणि पराग जी आहिरे ( पदमश्री बिल्डर्स ) धुळे व शहरातील मान्यवर उपस्तीत होते ,आणि कार्यक्रम खुप आनंदात पार पडला ।
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🌺

0 Comments