Header Ads Widget

*शिंदखेडा शहरात* *जनतानगर,माळीवाडा* *सावता नगर येथे शिवसेना विधानसभा प्रमुख गणेश परदेशी यांच्या प्रयत्नातुन 200 महिलांना उज्वला गॅस वाटप*



शिंदखेडा---
*रोजी शिवसेना धुळे ग्रामीण जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक इंजि.हेमंतजी सांळुखे यांच्या उपस्थितीत 200 लाभार्थाना   उज्वला गॅस वाटप करण्यात आले*


या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना शिदंखेडा ता प्रमुख गिरीश देसले,शिवसेना ता प्रमुख 
ईश्वर पाटील,शिवसेना उपजिसंघटक भाईदास पाटील,


शिवसेना विभाग प्रमुख मनोज पवार,स्थानिय लोक आधिकार समिती धुळे जिल्हा प्रमुख हिरालाल बोरसे, शिवसेना शहर उप प्रमुख किशोर पाटील
युवासेना ता प्रमुख प्रदिप पवार उप ता प्रमुख अमोल राजपुत,शिवसेना उप ता.प्रमुख किरण राजपूत युवासेना शहर प्रमुख योगेश माळी,उप शहर प्रमुख कुणाल माळी,उप शहर प्रमुख दिनेश परदेशी,वाहतुन सेनेचे नाना पहाडी 
आदि उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 
किशोर माळी,भुषण परदेशी,रामजी माळी,शाम गिरासे,राहुल माळी,राम गिरासे,निलेश परदेशी आदि सर्वांनी प्रयत्न केले मोठ्या संख्येने महिला,पुरूष उपस्थित होते

Post a Comment

0 Comments