शिंदखेडा (वार्ताहर)
शिंदखेडा येथील गांधी चौकात आईसाहेब जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
या महान व्यक्तींच्या विचारावर जर समाज चालला तर धर्मा चे नक्की रक्षण होईल आणि समाजाचा विकास होईल.
या जयंतीचे आयोजन अरूण देसले यांनी केले.
शिंदखेडा येथील गांधी चौकात सायंकाळी आईसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन - नगरसेविका सौ मिरा मनोहर पाटील यांच्यासह
इतर , सुनिता देसले , सुवर्णा देसले , अर्चना देसले.
यांनी केले.
यावेळी उपनगराध्यक्ष-भिला पाटील , विद्यमान विरोधी पक्षनेते-सुनिल चौधरी, नगरसेवक-प्रकाश देसले , उदय देसले , माजी नगरसेवक-उल्हास देशमुख , राणासर , सुभाष देसले ,संजय भामरे , अमृत देसले , रावसाहेब देसले , निलेश निकमसर , सागर देसलेसर , मनिष देसले , देविदास देसले , प्रा सतिश पाटील , ललीत भामरे , नाना पाटील,
या मान्यवरांनी आईसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

0 Comments