Header Ads Widget

शिदंखेडा शहरातील भाजपा चा हाच का तो विकास ?



शिदखेडा शहरातील भगवा चौक ते नदीकाठा पर्यंत ६० लाखांचे काक्रीटीकरण चार महिन्यापूर्वीच पुर्ण झाले असूनही तुरळक पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे डाबकेच डाबके मात्र रस्त्यावर पायी व वाहनानवर चालनार्याना पुर्वी सारखीच कसरत करावी लागत आहे.
विकासाचा नावा खाली लाखो रुपयांची लुट करत जनतेची दिशाभूल करत आहेत.आतापर्यंत नगरपंचायत चा माध्यामातून आलेला निधीतून  करोडोरुपयाची कामे हि निकृष्ट दर्जोची झाली आहेत. जनता यांना येत्या नगरपंचायत निवडणुकीत धडा शिकवनार का  ? ..कारण आम्ही विरोध केला तर विकास कांमाना अडथळा देतात किंवा तुम्ही कुठे विकास निधी आनतात हे सत्ताधाऱ्यांकडून प्रतिप्रश्न  ?..
आता मात्र वेळ आलि आहे जनतेची आणी मला खात्री आहे जनता मायबाप यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सार्या गावात हिच कडिशन आहे मग ते नदीकाठावरील पर्यटन खात्यातील सुशोभिकरण असु दे का ईतर कामे नळजोडणी कनेक्शन असु द्या अतिशय निकृष्ट आहेत.
का सत्तेतुन पैसा पैसेतुन सत्ता हे बघायचे आहे  ?
शेवटी जनता मायबाप निर्णय तुमचाच हातात आहे 🙏
                 आपलेच 
   नगरसेवक (काँग्रेस) व कार्यकर्ते

Post a Comment

0 Comments