Header Ads Widget

*शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यालयात आढावा बैठक संपन्न.*



                शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी--.             शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसची आढावा बैठक शिंदखेडा व दोंडाईचा या दोंन्ही ठिकाणी पार पाडली. सदर बैठकीत तालुका व शहर कार्यकारणी साठी इच्छुकांची मते जाणून घेतली व संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली.सदर बैठक शिंदखेडा येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात  तर दोंडाईचा विभागीय बैठक दोंडाईचा येथे घेण्यात आली.  सदर बैठकीस जेष्ठनेते माजी मंत्री डाॅ हेमंतरावजी देशमुख, राष्ट्रवादी युवक काॅग्रेस जिल्हाध्यक्ष डाॅ मनोज महाजन, जि. प .सदस्य ललीत दादा वारूडे दोंडाईचा नगरपालीकेचे माजी सभापती महेंद्र पाटील सर, युवा नेते अमित दादा पाटील, दोंडाईचा शहर माजी कार्याध्यक्ष दयाराम कुवर सर, राष्ट्रवादी युवक काॅग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष निखील पाटील, माजी तालुकाध्यक्ष डाॅ कैलास ठाकरे, माजी शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण पाटील, मिलींद देसले, राजेंद्र देसले, दुर्गेश पाटील ,गणेश पाटील, योगेश पाटील, हिमांशु पाटील ,चेतन देसले, भुषण पाटील, कपील पाटील, नरेश कोळी, रोहीत गारुगे ,योगेश कोळी ,भारत जाधव, मयुर महाजन ,शिवा खंडाळे, पिंटु खंडाळे, रईस शेख, बिलाल बागवान, वैभव बांगरे ,रोहीत माणिक, युवराज सोनवणे, बापुजी मिस्तरी, हेमंत पाटील मनोज पाटील सर ,कौस्तूभ सनेर, रोहीत सोनवणे, रवी पाटील, हर्षल पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments