यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, माजी जि. प. उपाध्यक्ष कामराज निकम, शिक्षण व आरोग्य सभापती महावीरसिंग रावल, शिंदखेडा पं.स. सभापती वंदना भारत ईशी, उपसभापती रणजीतसिंग गिरासे, नगराध्यक्षा रजनीताई अनिल वानखेडे, गटनेते अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, मा. उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, जि प सदस्य पंकज कदम, विरेंद्रसिंग गिरासे, डी आर पाटील, पं.स प्रवीण मोरे, दीपक मोरे, राजेन्द्र कोळी, रणजित गिरासे, दुल्लभ सोनवणे, माजी सभापती लिलाधर पाटील, माजी उपसभापती राजेश पाटील, माजी उपसभापती अनिल गायकवाड, नगरसेवक उदय देसले, चेतन परमार, ॲड. विनोद पाटील, सुरज देसले, प्रवीण माळी, डॉ.नितीन चौधरी, आनंदा जिभाऊ माळी, दिवेश वारुडे, निशांत बोरसे, बाळा सिसोदे, दादा मराठे, माजी नगरसेवक बाळासाहेब गिरासे, संदीप राजपूत, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments