Header Ads Widget

*राष्ट्रीय सेवा योजना,नरडाणा महाविद्यालयात मेघा इव्हेंट कार्यक्रमाचे आयोजन*



  
 नरडाणा---  कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नरडाणा महाविद्यालयात एन. एस. एसच्या विद्यार्थी यांनी 


महाविद्यालय व परिसर याठिकाणी प्लास्टिक कचरा गोळा करून परिसराची स्वछता केली.व आदेशानुसार मेघा इव्हेंट हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. या कार्यक्रमसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समाधान पाटील व कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रदीप सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. सायन्सचे प्रा. कुलकर्णी व प्राध्यापक वृंद यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments