Header Ads Widget

,* धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था वाईस चेअरमन पदी सौ रूपाली पाटील यांची निवड. *.

 _
__________________________________________  डोंगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील.  शिंदखेडा तालुक्यातील आदर्श डोंगरगाव येथील माहेर असलेल्या रूपाली हिम्मतराव पाटील या 17 ते 18 वर्षापासून ग्रामसेवक पदावर कार्यरत असून मागील तीन वर्षापासून जि प कर्मचारी सहकारी 


पतसंस्था शिंदखेडा तालुका या शाखेच्या शाखा अध्यक्ष आहेत मागील काही दिवसापूर्वीच धुळे जिप कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडनुक झाली या निवडणुकीत सर्वानुमते त्यांची धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था जिल्हा पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीमुळे माहेर असलेल्या डोंगरगाव चे नाव सन्मानित होत असताना सौ रुपाली पाटील यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे ते डोंगरगाव येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते हिम्मतराव त्र्यंबक पाटील यांच्या कन्या आहेत सध्या त्या पंचायत समिती धुळे येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत सौ रुपाली पाटील यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे व पुढील भविष्याच्या कारभारासाठी शुभेच्छाचां  वर्षाव होत आहे

Post a Comment

0 Comments